आमच्या गावाची सेवा, विकास आणि प्रगती
ग्रामपंचायत कार्यालय कमरगांव
नागरिक सेवा (Citizen Services)
आमच्याबद्दल
कमरगांव हे गोंदिया जिल्ह्यातील गोरेगांव तालुक्यातील एक सुंदर, हिरवेगार आणि संस्कृतीसमृद्ध गाव आहे. गावाच्या सभोवताल डोंगर, शेतशिवार आणि निसर्गसंपन्न परिसर असल्याने हे ठिकाण ग्रामीण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं दर्शन घडवतं. येथील लोक परिश्रमी, नम्र आणि एकोप्याने राहणारे आहेत। शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, हरभरा, मका, आणि भाजीपाला ही पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। तसेच काही ग्रामस्थ दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगात कार्यरत आहेत।
गावाविषयी अधिक वाचा →ग्रामपंचायत पदाधिकारी
भागवंती मदनलाल अटरे
📞 ७५०७७६९११५
✉️ kamargaon3505@gmail.com
धनराज भुरकन कटरे
📞 ९१५८१४९३२५
✉️ kamargaon3505@gmail.com
अरविंद किसन साखरे
📞 ७५५८३५१५२९
✉️ kamargaon3505@gmail.com
महत्त्वाच्या योजना
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देउन जलसंधारण वाढवणे.
प्रधानमंत्री आवास योजना
गरजू लोकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि कमी खर्चात घर उपलब्ध करून देणे.
मिड डे मील योजना
शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देउन पोषण आणि शिक्षण सुधारणे.
आंगणवाडी सेवा योजना
लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण व आरोग्य सुविधा.








