सरकारी योजना

Home / Schemes

ग्रामपंचायत आणि राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहिती.

कृषी व ग्रामविकास योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊन जलसंधारण वाढवणे आणि कृषी उत्पादनक्षमता सुधारवणे आहे.

कृषी व ग्रामविकास योजना

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSA)

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा उद्देश शेती उत्पादनात वृद्धी करून देशातील अन्नसुरक्षा मजबूत करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आहे.

कृषी व ग्रामविकास योजना

जलयुक्त शिवार अभियान

“जलयुक्त शिवार अभियान” हे शेतात जलसंधारण वाढवून शेतीचा विकास, पाणी साठवण आणि कृषी उत्पादनाच्या वृद्धीसाठी सुरु केले जाते.

कृषी व ग्रामविकास योजना

स्मार्ट ग्राम योजना

स्मार्ट ग्राम योजना ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, डिजिटलीकरण, जलसंधारण आणि सामाजिक विकास सुधारण्यासाठी अंमलात आणली जाते.

गृहनिर्माण व पायाभूत सुविधा योजना

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही गरजू लोकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि कमी खर्चात घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे.

गृहनिर्माण व पायाभूत सुविधा योजना

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)

स्वच्छ भारत मिशनचा उद्देश ग्रामीण भागात स्वच्छता वाढवणे, शौचालयांचे बांधकाम करणे आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे हा आहे.

गृहनिर्माण व पायाभूत सुविधा योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) ही ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना वार्षिक किमान 100 दिवसांचा रोजगार आणि आर्थिक सुरक्षा उपलब्ध करून देणारी योजना आहे.

महिला व बालविकास योजना

सावित्रीबाई फुले महिला योजना

सावित्रीबाई फुले महिला आर्थिक विकास महामंडळ योजना महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी स्वरोजगार, कर्ज व व्यवसाय सुरू करण्यास मदत करते.

महिला व बालविकास योजना

आंगणवाडी सेवा योजना

आंगणवाडी सेवा योजना ही लहान मुलं व गर्भवती महिलांसाठी पोषण, आरोग्य, लसीकरण व शिक्षण सुविधा प्रदान करणारी योजना आहे.

महिला व बालविकास योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना मुलींच्या सुरक्षितता, शिक्षण आणि लिंग समतेस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार राबवते.

शिक्षण व सामाजिक सुरक्षा योजना

मिड डे मील योजना

मिड डे मील योजना शाळेतल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देऊन पोषण, शाळेची उपस्थिती आणि शिक्षण सुधारण्यासाठी राबवली जाते.

शिक्षण व सामाजिक सुरक्षा योजना

विद्यार्थी प्रोत्साहन योजना

विद्यार्थी प्रोत्साहन योजना ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य व सन्मान प्रदान करणारी योजना आहे.

शिक्षण व सामाजिक सुरक्षा योजना

संजय गांधी निराधार योजना

संजय गांधी निराधार योजना ही वयस्क, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना आर्थिक मदत व आधारभूत सुविधा पुरवण्यासाठी राबवली जाते.